Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या
जळगावः एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखलः पोलिस यंत्रणा सुस्तावलीजळगाव : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडन शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी…
मनी लाँड्रींगच्या नावाखाली २२ लाखांचा गंडा
जळगावः आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून
जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…
जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !
जळगाव | जानेवारी
जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे…
जळगावच्या चौघा गुन्हेगारांची वेगवेगळ्या तुरूंगात रवानगी
जळगाव : विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जामनेर…
शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी चोरांनी साधली संधी; २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात
जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे आजपासून सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील सक्रीय झाले होते. यामध्ये कथेमध्ये आलेल्या दोन महिलांची मंगलपोत व एका…
तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…
अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती
चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…
जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास
जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…