DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

8 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीचो संधी असणार आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवट्ची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या पदासाठी भरती

 

वेल्डर (Gas and Electric) – एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता

वेल्डर (Gas and Electric) -उमेदवार 8वी उत्तीर्ण असणं आवश्यक, तसंच वेल्डिंगचा अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

Stipend – 7,000.00 – 8,415 प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/61027869f1c9207afc193e06 या वेबसाईटवर जाऊ शकता.

या पदभरतीसाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/61027869f1c9207afc193e06 या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.