खान्देश तेली समाज मंडळांच्या वतीने जामनेर येथे विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व सत्कार समारंभ संपन्न

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी धुळे सचिव रवींद्र जयराम चौधरी धुळे उपाध्यक्ष जयवंतदादा चौधरी धुळे भटूआप्पा चौधरी कुसुंबा राजेंद्र दादा चौधरी धुळे जामनेर येथे आयोजित प्रकाशदादा शंकर चौधरी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सत्कार जामनेर येथील निलेश पाटील सर यांचे चिरंजीव जामनेर तालुक्यात बारावीला तेली समाजात प्रथम क्रमांक 93 टक्के असलेले प्रथमेश निलेश पाटील ला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि दहावीचे विद्यार्थी प्रणव दत्तात्रय पाटील प्रतीक दत्तात्रय पाटील यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देताना चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी निलेश पाटील सर जामनेर तालुका खान्देश तेली समाज मंडळ अध्यक्ष अजय अशोक चौधरी प्रसिद्ध प्रमुख दत्तात्रय पाटील जामनेर शहराध्यक्ष निलेश रमेश चौधरी कार्याध्यक्ष कल्पेश चौधरी अजून राहिलेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल
बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment