जामनेर नगरिचे नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते भारत रत्न मौलाना आझाद अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पणाचा कार्यक्रम संपन्न

जामनेर-उपसंपादक शांताराम झाल्टे आज जामनेर नगर परिषद येथे ११ नोहेंबर २०२२ रोजी भारत रत्न मौलाना आझाद अब्दुल कलाम यांची जयंती निमित्त जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे राजमाता जिजाऊ चौकामध्ये जामनेर नगरीच्या सौ.साधना ताई महाजन यांच्या हस्ते दिप प्रजवलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिक्षक दिन संपन्न करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जिकरा संस्था अध्यक्ष रहीम शेख,सचिव जाकीर शेख,अश्फाक अहेमद पटेल,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत,डॉ. प्रशांत पाटील, कांग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत,शेख हारून ,परवेज शेख,भरत रेशवाल ,जमील पठाण, शफी पहेलवान,फिरोज अशफाक भाई लियाकत भाई (पत्रकार) टीचर आसिफ हसन सर आसिफ अज़िज़ सर शेख साबिर सर सै. बिलाल सर उज़ेर भाई बेग,अकिल बेग, सह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment