Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर
जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे 'निवडणूक प्रमुख' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे…
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका : 19 ते 21डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे…
जळगाव : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ,…
दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत स्वयंदिप संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथील स्वयंदिप अपंग विकास बहुउद्देशीय संस्था यास भेट देऊन संस्थेच्या एकूण कामकाजाची तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व आत्मनिर्भरता केंद्रित उपक्रमांची नुकतीच…
खोटे नगरमध्ये बंद घर फोडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी
जळगाव - शहरातील खोटे नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे नगर येथील…
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’
जळगाव : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश…
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा – अशोक जैन
जळगाव : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष…
जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५
जळगाव : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान 'राष्ट्रीय सिट्रस…
नवीन वीज मीटर जोडणीच्या नावाखाली लाचखोरी, वरिष्ठ तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात
जळगाव - नवीन वीज मीटर जोडणीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.४४ वाजता जळगाव शहरातील…
निमखेडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून
जळगाव - तालुक्यातील निमखेडी गावात अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मयताचे…
जळगाव मनपा निवडणूक : भाजपची युती की बंडखोरांची पुनरावृत्ती?
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीत जळगावकर मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमत देत एकहाती सत्ता बहाल केली होती. मात्र, नंतर…