DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम अंतर्गत केळी पिकाचे अंतर मूल्यांकन अहवाल तयार करणे करिता नियोजन सभा…

फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम अंतर्गत केळी पिकाचे अंतर मूल्यांकन अहवाल तयार करणे करिता नियोजन सभा केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’ जळगाव I प्रतिनिधी गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील…

पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाच्या माध्यमातून भवरलालजी जैन यांनी जग बदलण्याचे कार्य केले –…

परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाचे केलेले कार्य पाहून मी…

महापालिकेच्या पथकाची नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

महापालिकेच्या पथकाची नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई जळगाव I प्रतिनिधी जळगाव शहरात मकर संक्रातिला प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर मनपातर्फे आज १४ रोजी कारवाई करून पंधरा हजाराचा दंड…

कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या जळगाव प्रतिनिधी I कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 49 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ…

पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १६ जानेवारी आयोजन

ईच्छुक उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन जळगाव I प्रतिनिधीजळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, यांच्या संयुक्त विदयमाने पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार…

ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीगसाठी ॲड.सुरज जहांगीर यांची निवड

जळगाव - मुंबई व लोणावळा येथे १७ जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या ॲडव्होकेट इंडियन प्रीमियर लीग (एआयपीएल) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी जळगावच्या ॲड. सुरज जहांगीर यांची लखनऊ नबाब या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि…

कार्यकर्त्यांची श्रीमंती हेच माझे खरे बळ – मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे…

पाळधीच्या नुकसानग्रस्त दुकानदारांना मनीयार बिरादरीतर्फे १ लाखाची आर्थिक मदत

येथील २१ दुकाने जाळून "त्या" दुकानदारांना उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित केल्याने ते पुनश्च आपला व्यवसाय करावा म्हणून जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी तर्फे त्यांना १ लाख रुपयाचे सहकार्य - मदत करण्यात आली.

निर्यात प्रचालन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी आयोजन

जळगाव ;-  -जळगावातील जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने निर्यात प्रचालन शाळेचे येत्या शनिवार दि. 11 जानेवारी रोजी हॉटेल प्रेसिडेट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारीआयुश प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली…

इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…