क्राईम महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले ; जळगावातील घटना दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क Jan 12, 2025 शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार किमतीची मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने तोंडाला रुमाल बांधून जबरीने ओढून