ग्रृप ग्रामपंचायत व जि.प. मराठी शाळेच्या वतीने चिंचोली पिंप्री येथे75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन केला साजरा

चिंचोली पिंप्री/प्रतिनिधी- विश्वनाथ शिदें। आज दिनांक 15/08/2022 रोजी 75 वा पंधरा आँगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तसेच हरघर झेंडा घर घर झेंडा ध्वजारोहण13/08/2022 ते 15/08/2022 पर्यंत संपूर्ण गावातील घरावर ध्वज फडकवण्यात आले असून 75 व्या अमृत महोत्सव दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी गृपग्रामपंचायतीचे ध्वजारोहण आदर्श गावाचे माजी सरपंच विनोद दगडू चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विनोद भाऊ यांनी मागील सात वर्षा पासून चालु केलेली परंपरा गावातील सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल या उद्देशाने आज रोजी विद्यार्थी योगेश विश्वनाथ शिंदे 12 वी सायन्स मध्ये गावात सर्वात जास्त गुण 82 टक्के मिळविले आहे त्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सपाटे,उप अध्यक्ष निलेश दाभाडे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती ने गुणवंत विद्यार्थी योगेश शिंदे यांच्या हस्ते जि.प.मराठी शाळेचे ध्वजारोहण केले. ध्वजारोहणा वेळी जि.प. मराठी शाळेतील मुलांना . अंगनवाडी सेविका कावेरी मनोज गायकवाड या महिलेने पाणी पिण्यासाठी पाण्याचा जार सप्रेम भेट देण्याचे शुभ कार्य केले आहे. या कार्यक्रमा वेळी माजी सरपंच दगडू हरी चौधरी, माजी सरपंच विनोद चौधरी, विद्यामन सरपंच अरीफा ताई शकलाल तडवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, योगेश सपाटे, उप अध्यक्ष निलेश दाभाडे,अनिल दाभाडे,गजानन गाडेकर,पत्रकार विश्वनाथ शिंदे,नारायण भुसारी,माजी सरपंच प्रकाश भुसारी, ग्रा.पं.चे सदस्य संदिप साळवे ,गावचे पो.पाटील वसंत लोखंडे,सदस्य पती निखिल पाटील,शकलाल तडवी, इन्सान तडवी, पत्रकार विनोद सोमवंशी,कौतिक पाटील, भारत पाटील, प्रताप पाटील, एकनाथ पाटील,संजय पाटील,निलेश महाले, अरुण गायकवाड, शांताराम शिंदे, गजानन काकडे, पंडीत दाभाडे,ज्ञानदेव दाभाडे, नारायण भुसारी, बंडू शिदें, धर्मा महाजन,निवृत्ती गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य . कैलास सपाटे, पांडुरंग खराटे, निलेश महाले, बापू गाडेकर सोसायटी चेअरमन,मोहन शिंदे, मोहन महाजन, नामदेव महाजन,प्राथमिक आरोग्य डॉ.धनसिग राजपूत,जि.प शाळेचे मुखाध्यापक प्रंशात पाटील सर, वैद्य सर, डॉ. सजीव चौधरी,मुन्ना पाटील, बाळु औचार, दिलीप चौधरी, किरण चौधरी, संदीप महाजन, राजू महाजन, नंदलाल पाटील सर,तडवी सर, दिपक सोनार सर, विठठल म्हस्कर,रमेश सोनी, दगडु जाधव, गजानन गायकवाड,राजू सपाटे, सागर सपाटे,सुनिल महाजन, गजानन न्हावी, गजानन भुसारी,मोनू खंडेलवा, शिवलिग वाणी,जयसिंग महाजन,राहूल राजू महाजन, भागवत महाजन,भागवत गोसावी , गजानन सुरगडे, अंगनवाडी सेविका,ज्योती पाटील, कावेरी गायकवाड, अंगन वाडी मदतनिस,आशा न्हावी, आशा वर्कर , ज्योती महाले,सविता औचार, सविता जाधव,तसेच गावांतील आजी माजीसरपंच ,सदस्य,विकास सोसायटीचे चेअरमन, विविध संघटनेंचे पदाधिकारी, सामाजीक कार्यक्रते,आणी गावांतील बहुसंख्य नागरीक अबाल वृध, शाळेतील मुले, मुली, तरूण मित्र मंडळी, या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या ठिकाणी शाळेतील मुलांनी पंधरा आँगस्ट बद्दल भाषणे, देशभकी पर गिते, सादर केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन . दिपक सोनार सर व नंदलाल पाटील यांच्यातर्फे करण्यात आले. व गावातील बहुसंख्य नागरीकांनी आपली उपस्थिती बाळगवली म्हणून त्यांचे आभार वैद्य सर, मुख्याध्यापक श्री प्रशांत पाटील सरानी आभार व्यक्त केले. व कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment