छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेटावद बु.येथे वंदन मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित भव्य जाहीर व्याख्यान.

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे उद्या दि.१७/०२/२०२३ वार शुक्रवार रोजी बेटावद बु. येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत *"छत्रपती शिवाजी महाराज जयंती"निमित्त वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल भाऊ चव्हाण मित्र परिवार आयोजित भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले असून व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते - मा. श्री रवींद्र जी पाटील उपस्थित असणार आहेत. बेटावद पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या व्याख्यानास उपस्थिती द्यावी. असे आवाहन शिवतीर्थ तरुण मित्र मंडळ बेटावद बु यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment