शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.मनोहरदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुक्यातील वाकोद,हिवरखेडा,तवा वाडी,व लोणी या गावी शिवसेना आणि युवासेना शाखांचे जल्लोषात उद्घाटन

जामनेर तालुक्यातील वाकोद,हिवरखेडा तवा वाडी आणि लोणी येथे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.मनोहरदादा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि युवासेना शाखांचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठभाऊ पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख गणेश पांढरे,माजी उपजिल्हा युवा अधिकारी ॲड.भरतजी पवारसाहेब, तालुका युवा अधिकारी विशालभाऊ लामखेडे, तालुका युवा कार्यकारिणी सदस्य मयुरभाऊ पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोकभाऊ जाधव,कृष्णाभाऊ चोरमारे, उपतालुका युवा अधिकारी रोहनभैय्या राठोड, शेतकरी सेना तालुका संघटक भाऊरावभाऊ गोंधनखेडे,विभागप्रमुख मोहनभाऊ जोशी,पं.स.गण प्रमुख नागेश्वरभाऊ पाटील, उपतालुका युवा प्रसिध्दी प्रमुख राहुलभाऊ पाटील, आशिष मोहिते,माजी शिवसेना पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवानेते वाकडी ग्रा.पं.सदस्य प्रविणभाऊ गायकवाड,राहुलभाऊ वंजारी,विनोदभाऊ जोशी, युवा वक्ते वासुदेव जोशी,पवनभाऊ जोशी,अल्पसंख्यांक आघाडीचे सईदभाई शेख यांच्यासह वाकोद,हिवरखेडा,लोणी गावचे नवनियुक्त शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक-युवासैनिक व तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment