शिवसेना पक्षाचे कट्टर तडफदार युवा कार्यकर्ते राहूल चव्हाण यांच्या वतीने असंख्य कार्यकर्तेंचा शिवसेने पक्षात प्रवेश

*शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे व युवासेना विस्तारक शरद भाऊ कोळी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत व चंद्रकांत शर्मा यांच्या उपस्थितीत व युवा कार्यकर्ते राहुल भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.....* शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे व युवासेना विस्तारक शरद भाऊ कोळी,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.दिपकसिंग राजपूत व युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या उपस्थितीत युवा कार्यकर्ते श्री.राहुल भाऊ चव्हाण,यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री.भास्कर हिवराळे,प्रशांत सुरवाडे,गोपाल सूर्यवंशी, पवन भोई,दिपक दांडगे,आकाश पाटील, अमोल रोकडे, दीपक खराटे, ,प्रकाश पाटील,निवृत्ती भालेराव,गोरखभाऊ नरवाडे, विशाल मोरे गणेश सूर्यवंशी, रत्नाताई बागुल,भारती भावसार, अंकीताताई सोनवणे,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ज्ञानेश्वर बोरसे, सुकलाल बारी, पवन माळी,नरेंद्र धुमाळ,विशाल भोई,संजय पाटील,सूपडु माळी तर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment