१५वित्त आयोगाच्या निधीतून वाकी खुर्द येथे आरोग्य तपासणी शिबीराचे नियोजन

जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे सन २०२० ते २०२२ च्या अंतर्गत आलेल्या पंधरा वित्त आयोगाचा निधी मार्फत वाकी खुर्द येथे ५० वर्षा वरील नागरिकांचे डोळे तपासणी शिबीराचे आयोजन गावातील लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे व उपसरपंच सौ. आरती शिवाजी तेली यांच्या मार्गदर्शनाखाली दिं.११ सप्टेंबर वार रविवार रोजी करण्यात आले आहेत. या शिबिरात उपस्थित आरोग्य तपासणी तपासणी साठी डॉ.निलेश पाटील नेत्ररोग तज्ञ असून ग्रामसेवक श्री आर.पी.बोडखे सौ.पूनम योगेश ढाकरे,सौ.कविता संदीप झलवार,सौ.राधा विनोद सरताळे,श्री.ईश्वर बाबुलाल तेली,श्री बापू लक्ष्मण पाटील,श्री. प्रकाश सांडू सूरडकर, संगणक परिचारक श्री .संतोष पाटील, शिपाई श्री. प्रदीप सरताळे, कर्मचारी श्री.अजय पंचोळे, कामगार श्री विनोद तेली आदी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचे याठिकाणी सहकार्य आरोग्य तपासणी शिबीराला लागलेले आहेत.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment