जिल्हा युवासेना प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

*जिल्हा युवासेना प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या* जामनेर उपसंपादक शांताराम झाल्टे शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा. श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी पदी दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आल्या असून. नियुक्ती पदे खालील प्रमाणे १. राहुल दत्तात्रय चव्हाण - उपजिल्हा युवा अधिकारी, २. नरेंद्र शांताराम धुमाळ - तालुका युवा अधिकारी, ३. विशाल समाधान भोई - शहर युवा अधिकारी, ४. शेख सईद शेख इब्राहिम - उपशहर युवा अधिकारी, ५. विश्वजित मनोहर पाटील - जिल्हा समन्वयक जामनेर, युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव मा. श्री. विराजजी कावडीया व युवासेना जळगाव जिल्हा विस्तारक मा. श्री चैतन्य जी बनसोडे यांच्या निदर्शनात तसेच युवासेना जिल्हा प्रमुख मा.श्री. चंद्रकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment