दक्षिणेकडील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगते. यातील एक म्हणजे मालविका मोहनन. आपल्या स्टनिंग फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. मालविका मोहनन हिने सोशल मीडिया माध्यम इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. यात तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
मालविका मोहनन हिने साडीमध्ये हे फोटोशूट केले आहे. मात्र फोटोशूटदरम्यान तिने पदर मुद्दामहून घसरु दिला.
मालविका ही ‘मास्टर’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते.
मालविका हिला साडी परिधान करण्यास आवडते. साडीसोबत वेगवेगळा प्रयोग करुन ती फोटोशूट करते.
मालविका हिने आतापर्यंत तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये चित्रपट केले आहेत. ‘पट्टम पोल’ या चित्रपटाद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.