हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे , राज्यात 22 आणि 23 जानेवारीला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे
या ठिकाणी पडेल पाऊस
22 जानेवारीला रत्नागिरी, रायगड, पुणे, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
23 जानेवारीला तळ कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाऊस होण्याची शक्यता – तसे सध्या मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहेत – तर राज्यातील इतर भागात तापमानात काही अंशी वाढ होत आहे