राहुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारांना निवेदन

प्रलंबित विषय तात्काळ मार्गी न लावल्यास युव सेनेच्या वतीने भिकमांगो आंदोलनाचा इशारा-राहूल चव्हाण

 

 

जामनेर : उपसंपादक शांताराम झाल्टे

संजय निराधार,दिव्यांग, श्रावण बाळ सारख्या अनेक योजनेंचा लाभ गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडले ला आहे त या योजनेचा लाभ गरजू व्यक्तींना मिळत नसल्याने आज दि.२२डिसेंबर२०२२ वार गुरूवार रोजी युवासेनेचे उपजिल्हाधिकारी राहूल दत्तात्रय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन जामनेर तहसीलदार अरूण शेवाळे साहेब यांना देण्यात आले.

दुर्बल घटकातील गरजू व्यक्तींना लाभ न मिळाल्यास युवासेनेच्या वतीने भिकमांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हा युवाधिकारी राहुल चव्हाण यांनी केला.

निवेदन देतेवेळी युवासेना उपजिल्हाधिकारी राहूल दत्तात्रय चव्हाण, तालुका युवा अधिकारी नरेंद्र धूमाळ,शहर युवा अधिकारी विशाल भोई,उपशहर युवाधिकारी सईद शेख ,शहर प्रमुख शिवसेना अतूल सोनवणे, उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण , खुशाल पवार, कैलास माळी, दिपक माळी, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुधाकर सराफ, शिवसैनिक उस्मान शेख, युवासेना शिवसैनिक जितू झाल्टे,अमोल रोकडे, गोपाल सुर्यवंशी,अझर शेख,करण पाटील,शेख अजीम,शेख मलीत,शेख साबीर शेख इब्राहिम मा.शहर प्रमुख पवन माळी,मा.तालुका प्रमुख ॲड.प्रकाश पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment