Netflix-Prime-Hotstar साठी वेगळे पैसे देण्याची नाही गरज, सब्स्क्रिप्शन मिळणार फ्री…

रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांना निवडक पोस्टपेड प्लानसह मोफत नेटफ्लिक्स मोबाइल प्लान सबस्क्रिप्शन ऑफर करते. हे प्लान्स मोबाइल डिव्हाइसवर अनलिमिटेड Netflix चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करतात .

देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना त्यांच्या निवडक पोस्टपेड प्लानसह मोफत नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन सबस्क्रिप्शन ऑफर करते. ही योजना मोबाइल डिव्हाइसवर अमर्यादित Netflix चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करते. जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये OTT अॅप्ससह कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता अनेक फायदे मिळतात.

 

या सबस्क्रिप्शनमध्ये नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिप्शन आणि अतिरिक्त जिओ प्राइम फायदे यांचा समावेश आहे. तुम्हाला हॉलीवूडपासून ते बॉलिवूड आणि अगदी प्रादेशिक चित्रपट आणि टीव्ही शोपर्यंत सर्व गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल, तर येथे जिओ पोस्टपेड प्लस प्लॅनबद्दल जाणून घ्या. आणि अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, डिस्ने+ हॉटस्टारचा मनसोक्त आनंद घ्या. लिस्टमध्ये जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लानसह ५९९ , ७०९ ,जिओचा ९९९ रुपयांचा प्लान समाविष्ठ आहे .

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment