अंजुमन उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे रऊफ शेख यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार

 

जामनेर | शांताराम झाल्टे

जामनेर शहरातील अंजुमन उर्दू हायस्कुल  ॲन्ड ज्युनियर कॉलेज येथे १४ टिम रनर अप पोजिशन फुटबॉल टिम विद्यार्थ्यांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शहर उपाध्यक्ष रऊफ शेख यांच्या हस्ते विदयार्थांचा सत्कार करण्यात आला .  तसेच याठिकाणी विद्यार्थांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले असून यावेळी उपस्थित कोच जलाल सर ,नगरसेवक शेख रिज़वान भाई, नुरुभाई ,अहसान  शेख, वसीम भाई ,इमरान भाई,आदि मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment