DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव | प्रतिनिधी परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी…

धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

जळगाव : जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80…

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

जळगाव | प्रतिनिधी वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य…

महाविकासच्या शक्तीप्रदर्शनात रिकाम्या ट्रॅक्टरची ‘हवा’!

जळगाव :  लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीने शहरात आज शक्तीप्रदर्शन केले असले तरी त्यात रिकाम्या ट्रॅक्टरचीच ‘हवा’ दिसून आली. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले असतांनाही त्यांनी मात्र सभेकडे पाठ…

पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेना यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठण

जळगाव : नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे आज मंगळवारी (ता.23)…

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द  : श्रीराम पाटील

भुसावळ :  आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ…

पहिल्या दिवशी जळगावसाठी २९ तर रावेरसाठी घेतले ४४ अर्ज

जळगाव : लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दि. १८ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी २९ अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी…

विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅली

जळगाव | प्रतिनिधी श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश…

श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार जामनेरला

रावेर : रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २१ एप्रिलला जामनेर येथे येत आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते…

श्रीराम पाटील यांचे मतदारांतर्फे उस्फुर्तपणे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

रावेर : प्रातिनिधी रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आज मतदार संघातील ठिकठिकाणी भेटी दिल्या.राम नवमीनिमित्त त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी नागरिकांनी पैल यांचे…