DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर

प्रजासत्ताक दिनी कोण-कुठे करणार ध्वजारोहण? वाचा यादी आली समोर

मुंबई वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाचवेळी पार पडणार आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. या मुख्य शासकिय समारंभात निमंत्रीतांना सहभागी होता यावे या दिवशी सकाळी 8.30 ते 10 वाजताच्या दरम्यान इतर कोणत्याही शआसकिय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्याच येऊ नये असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार
रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत
धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे
चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके
सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे
लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे
अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.