देशासाठी 23 हजार काेटींचे पॅकेज:केंद्राकडून राज्याला 123 कोटी निधी; तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी…
नाशिक:
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्य सरकारांना नियोजनाच्या सूचना करण्यात आल्या असून प्राथमिक साेयी-सुविधा,औषधांसाठी सुमारे २३ हजार काेटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला पहिल्याच…