DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

atmhatya

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

अमळनेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४…

मेहरूण तलाव परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

वसंतवाडी येथे 38 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला…

जळगाव शहरात युवकाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव (प्रतिनिधी) :- अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयत…

२३ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

तरुणाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता.…