DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#JALGAON NEWS

जन्मल्या तिघी, जुळलेल्या जुळ्या दोघी !

जळगाव : खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन लेकींना जन्म दिला. त्यातील 'जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे. डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे…

धरणगाव बाजार समितीवर सहकार पॅनलचे वर्चस्‍व

जळगाव : धरणगाव बाजार समितीवर अटीतटीच्या लढतीत एक हाती सत्ता मिळवण्यात शिंदे भाजप (BJP) गटाला यश मिळालं आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी १८ पैकी १२ जागांवर मोठा विजय मिळवत वर्चस्व सिध्द केले आहे …

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन लेडींज विंगतर्फे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी  येथील काव्यरत्नावली चौक येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग (Ladies Wing) तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रिट" या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार…

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाट

जळगाव : प्रतिनिधी नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स्ड आय केअर’, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे…

अंगावर ट्रॅक्टर घातल्याने तरूणाचा मृत्‍यू, नातेवाईकांनी मृतदेह घेवून तहसील कार्यालय गाठलं

अमळनेर : तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (Jaywant Yashwant Koli)  (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली.…

जळगाव जिल्हा परिषदेत ४१६ रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील

जळगाव  :  जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम…