जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच कांतीलाल पाटील यांचा वाढदिवस साजरा
जामनेर/शांताराम झाल्टे. आज दि.४सप्टेंबर रोजी जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच व श्री स्वामी समर्थ दुध उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष, चेअरमन कांतीलाल पाटील यांचा साध्या आणि सोप्या पद्धतीने वाढदिवस साजरा.
नांद्रा गावातील रहिवासी असलेले तसेच गरिबांच्या हमेशा सुखा-दुखात धाऊन जाणारे माजी सरपंच कांतीलाल पाटील यांनी आज वयाच्या ५४ व्या सालामध्ये पदार्पण केले असल्याने त्यांचा वाढदिवस मित्रपरिवारांतर्फे रोटवद नांद्रा येथे साजरा करण्यात आला व त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहे.