DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

About Us

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क  विषयी

 

 

‘दिव्यसार्थी’च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! www.edivyasarthi.com हा राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘दिव्यसार्थी’चा डिजीटल विभाग आहे. दिव्यसार्थी हे वृत्तपत्र राज्यभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना सर्वांच्या पुढे ठेवण्यात दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क  कायम अग्रगण्य राहिला आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी www.edivyasarthi.com  ची सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून आपल्या वाचकांना बातम्या, बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क कायम आघाडीवर आहे.

 

www.edivyasarthi.com’वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.