बेटी हो तुम कोई मुरत नहींआज तुम्हारें हाथो में मैं शस्त्र थमा दूँ!हां बेटी हो तुम तुम्हें दुर्गा बना दूँ!.
अमळनेर:- सर्वच क्षेत्रात महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. भारतात महिलांना आदिशक्ती चे रूप मानले जाते पण जगात एकूण महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी चे सर्वेक्षण केले असता भारतात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे.ह्या सर्वेक्षण नुसार सर्वात जास्त असुरक्षित महिला भारतात आहेत.हा सर्वच विरोधाभास आहे.स्त्री ला देवी न मानता व्यक्ती माणूस म्हणून जो पर्यंत समाज पाहत नाही तोपर्यंत महिलांवरील अन्याय अत्याचार कमी होणार नाहीत. नेहमीच स्त्रीच्या कपडे, दिसणं यावर टिका केली जाते. त्यापेक्षा तिची कार्यक्षमता, बुद्धी मत्ता, विचार सरणी, कार्य याची दखल घेऊन तिला योग्य ते पोषक वातावरण तिच्याच नव्हे तर गाव राज्य देशाच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राजकारण समाजकारण व इतर सर्व क्षेत्रात फक्त नामधारी अस्तित्व न ठेवता स्वतः चा ठसा उमटविणे आवश्यक आहे.
प्रत्येक मुलीला स्व रक्षणाचे धडे देने आवश्यक आहे. तिला स्त्री म्हणून जसे सर्व मर्यादा शिकविल्या जातात तसेच पुरुष मुलांनाही त्यांच्या मर्यादा शिकवणे आवश्यक आहे. होणारे अन्याय थांबवायचे असतील तर दृष्टिकोन बदलवावा लागेल
शृंगार
आओं, जरासा में तुम्हारा
श्रृंगार कर दूँ!..
बेटी हो तुम, सीने में जरासी
अंगार भर दूँ!
आज तुम्हारें हाथो में मैं शस्त्र थमा दूँ!
हां बेटी हो तुम तुम्हें दुर्गा बना दूँ!.
आँखो से आंसू न गिरने देना
आये जब कभी भी संकट
तुम जी जान सें लढना
हां बेटी हो तुम तुम्हें रणचंडी बना दूँ!
न जानें, क्या क्या रंग
दिखाएँगा ज़माना
तुम लड़ सको, तुम्हें इस
क़ाबिल कर दूँ ।
बेटी हो तुम कोई मुरत नहीं
आओ मैं तुम्हांरा थोडा शृंगार कर दूँ©…@shu