शिरूड आरोग्य उपकेंद्राला पाण्याचा वेढा..
अमळनेर :-तालुक्यातील शिरूड परिसरात कालच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असता. चक्क खळे,गुरांच्या गोठ्यात पूर्ण पणे पाणी शिरले असता गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चौबाजूनी पाण्याने वेढेले असून पूर्णपणे पाणी तुंबले आहे. आरोग्यकेंद्रा पर्यंत पोहचने कठीण झाले आहे. त्या आरोग्यकेंद्रात जाण्यासाठी चक्क पाण्यातून जावे लागत आहे. जोरदार पाऊस आला तर त्या ठिकाणी नेहमी पाणी तुंबत असते.
या कडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.