DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

Uncategorized

खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ऐनवेळी थांबविण्याचे गौडबंगाल काय?

शासन व प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे काय?-माजी आ.स्मिता वाघ यांचा सवाल अमळनेर- (प्रतिनिधी- नूर खान ) येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच सुरू झाली असताना आणि स्थानिक प्रशासनाच्या नजरेसमोर

Breaking…. राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार

राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. कोविड-१९ आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

महाराष्ट्रात अवकाळीचे सावटतर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे , राज्यात 22 आणि 23 जानेवारीला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी पडेल पाऊस22 जानेवारीला रत्नागिरी, रायगड, पुणे, अहमदनगर,

महिला वनरक्षकास माजी सरपंच व त्यांच्या पत्नीने केली बेदम मारहाण..

सातारा : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओत एका महिला वनरक्षकाला दोघेजण मारहाण करत असताना दिसत आहेत. व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातारा तालुक्यात सिंधू सानप आणि

भक्ती-शक्ती शिल्प हे समतेचे प्रतीक:-आमदार रोहित पवारनगरसेवक शाम पाटील यांच्या विकासात्मक कार्याने…

अमळनेर(प्रतिनिधी)जगद्गुरू तुकोबाराय व छ. शिवराय यांचे भक्ती-शक्ती स्मारक हे प्रेरणेचे प्रतीक म्हणून उभारले गेले असून,सर्व संतांनी समतेचा विचार दिला,भेदभाव न करता माणुसकी ने वागण्याची, एकीने राहण्याची शिकवण दिलेली आहे. जाती धर्माच्या नावावर

कुर्‍हाडे यांच्याकडे आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार

नाशिक: जिल्हयात पाऊस सुरू असल्याने आणि ब्रम्हगिरीवर दरड कोसळण्याची घटना घडलेली असतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने…