Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक
जळगाव : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन…
सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
भुसावळ : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये ११ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या वादग्रस्त प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अभिवादन
जळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे कोटी कोटी श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक न्याय,…
अयोध्येला जाताना भीषण अपघात!
धरणगाव : अयोध्येहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर शनिवार पहाटे काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांची बस उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत…
जळगाव महापालिकेत दुबार मतदार शोध मोहीम गतीमान; १९ पथकांकडे जबाबदारी
जळगाव : शहरातील मतदार यादीत तब्बल ३३ हजार दुबार नोंदी आढळून आल्या असून त्यापैकी सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदारांची ओळख पटवून त्यांनी कोणत्या प्रभागात…
५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती
जळगाव | प्रतिनिधी
जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, जयपूर राजस्थान येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून…
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा -डॉ. सोळंके
जळगाव - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय…
निवडणूकीपुर्वी संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपडे पार पडेल…!
स्थानिकच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना, अजूनही सर्वोच्च न्यायालयात निवडणूकांवर टांगती तलवार असल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणूक घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नगरपालिका…
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता
जळगाव | प्रतिनिधी
भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांसाठी आयकर विषय जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला. सरकार आणि करदाते…
मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी रोहन घुगे
जळगाव : नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी…