महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरात उभे राहणार AI सेंटर्स
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि आयबीएम टेक्नॉलॉजीमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स (CMO-X) अकाऊंटवरून पोस्ट करत दिली…