DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

जळगावात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

जळगाव : प्रतिनिधी   आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाई समोर घडली. अक्षय भेंडे (वय ३२ रा.…

जळगावतील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील  दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal)  यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान (Rizwan) उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी…

दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग: तरूणास अटक

भडगाव : तालुक्यातील गिरड येथे दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी पोलिसात एका तरूणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांस पिंपरखेड येथे अटक…

दोन मुलींच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जगवानी नगरातील वृद्धाचा तलावात बुडाल्याने मृत्यू

जळगाव : जगवानीनगर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

सिहोरहून परतीचा प्रवास; भुसावळाती तरुणाचा मृत्यू

जळगाव : सिहोर (मध्‍यप्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव व शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या महोत्‍सवात भाविक मोठ्या संख्‍येने गेले. असेच जळगाव जिल्‍ह्यातील काही भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा अपघातात मृत्यू…

आई समोरच मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

जळगाव |  मावशीच्या घरून आईसोबत परत येत असताना तरुणाचा आईसमोरच धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव विजय बारी असे मृत तरूणाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव बारी हा आई-वडिलांसह…

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशाजवळ अपघात

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेली ट्रॅव्हल बस क्रमांक (GJ05Bx3438)चा अपघात झाला. ओडिसा राज्याच्या सीमेजवळील सोहला गावाजवळ…

जळगावात पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड

जळगाव :  शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये (Mahatma Phule Market) गुरुवारी हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद निर्माण झाला होता. सायंकाळी एका व्यापाऱ्याने दुकान उघडताच त्याला दोघांनी धमकावले होते. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत…

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

जळगाव | प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर…