DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना अटक

जळगाव- - पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना रामानंद नांगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा येथील सेंट्रल बँक…

मुंबईत बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

मुंबई ;- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील 6 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीत नाशिकच्या एका मोठ्या व्यावसायिकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या…

पारोळा स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या इसमाचे शव स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

भुसावळात मोटारसायकल लांबविली

भुसावळ : शहरातील प्रीमियर हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव…

वसंतवाडी येथे 38 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला…

जळगावमधून दुचाकी लांबविली

जळगाव;- शहरातील दीक्षित वाडी येथील मकरा अपार्टमेंट येथून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

जळगाव शहरात युवकाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव (प्रतिनिधी) :- अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयत…

डबल भेजा, गुड्डान दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…