DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

जळगाव | जानेवारी  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे…

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ…

जळगाव | प्रतिनिधी  अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी खेळवण्यात आलेल्या नवव्या फेरीत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. आता स्पर्धा शेवटच्या दोन फे-यांवर येऊन ठेपली आहे.…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

अमळनेर : अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे…

रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

जळगाव | प्रतिनिधी  जळगावात दि 5 जानेवारी पासुन सुरू होणाऱ्या बालगंधर्व महोत्सवात सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंट या रियालिटी शो मध्ये रागा फ्युजन बँड आकर्षण ठरणार आहे. शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकात मिश्रण करून…

मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट

अमळनेर- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिली असून यात ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा भरघोस निधी दिल्याने,या तलावाचे भाग्य उजळून…

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी…

जळगाव |प्रतिनिधी अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत दि. 31 डिसेंबर रोजी दोन फेऱ्या खेळवण्यात आल्या. आतापर्यंत स्पर्धेत सात फेऱ्या झाल्या असून त्यात मुलींच्या गटात आघाडीवर असलेली आणि या…

राज्यातील रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संपावर

मुंबई : नववर्षावर 1 जानेवारी पासून राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा…

२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राम भक्तांना आवाहन

नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. मात्र या सोहळ्यासाठी रामभक्तांनी येऊ नये, असे आवाहन त्यांनी आज अयोध्या येथे केले. पंतप्रधानांच्या…

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला

 ग्रँडमास्टर अभिजित कुंटेनी भरला खेळाडूंमध्ये जोश... पालकांनी साधला अशोक जैन यांच्याशी मुक्तसंवाद... जळगाव | प्रतिनिधी  जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब…

देशात गेल्या 24 तासात 798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, पाच जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान इथं कोरोनाचे रुग्ण आढळले. आता दिवसागणिक देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.…