DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय येथे उत्साहात बैल पोळा साजरा

जळगाव;- येथील डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी बैल पोळा सण कृषी कन्यांकडून फैजपूर येथे उत्साहात साजरा केला. बैल पोळ्या निमित्त काही सधन शेतकऱ्यांनी बँड बाजासह वाजत गाजत आपल्या - पशुधनाच्या गावातून मिरवणुका काढल्या. या…

खासगी बस उलटून झालेल्या अपघात दोन जणांचा मृत्यू

जळगाव ;- राजस्थानकडून जळगावमार्गे एका खासगी बस उलटल्यामुळे दोन जण ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडी;ल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ महामार्गावर घडली . यात १० ते बारा प्रवासी जखमी झाले. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार…

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे वाचवले प्राण

जळगाव : शहरातील मेहरूण तलाव येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहित महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली असता नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर समपर्क साधून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी कार्यतत्परतेने धाव घेऊन…

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक कार्यक्रम

जळगाव ;- :जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या लोकांकरिता कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दि.१२/०९/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा एड्स…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले – खा. उन्मेश पाटील

जळगाव: ;- मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न श्री. देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो…

बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव । प्रतिनिधी खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट…

विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

मुंबई ;- राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती…

जागतिक तायक्‍वांदो स्पर्धेत राजस कडूसकरला सुवर्णपदक

जळगाव - साऊथ कोरिया येथील सेऊत येथे पार पडलेल्या जागतिक तायक्‍वांदो स्पर्धेतील ब्ल्यू बेल्ट कॅटेगिरीमध्ये चमकदार कामगिरी करुन अवघ्या १२ वर्षाच्या राजस कडूसकरने (मुळ गाव जळगाव ह.मु.पुणे) सुवर्णपदक प्राप्त केले. तर पुमसे स्पर्धेतही कांस्य पदक…

वाकोद येथे शरद पवार यांची गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला भेट

जळगाव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची…

सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी चोरल्या

जळगाव ;-शहरातील रामानंदनगर परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळून पंधरा हजार रुपये किमतीच्या 35 सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १५ऑगस्ट रोजीच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला.…