तांबापुर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
जळगाव ;- शहरातील तांबापूर येथे शहीद अब्दुल हमीद चौकात 15 ऑगस्ट रोजी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मदिना चौक…