DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला प्रधानमंत्री पीक विमा

जळगाव ;- यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र…

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…

अजितदादांनी २० वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही ; गिरीश महाजन यांनी केला खुलासा

मुंबई ;- गेल्या वीस वर्षांपासून अजित पवार आणि माझा एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि शब्द पाळला. आम्ही आता मित्र…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- ना. गुलाबराव पाटील

जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही…

एरंडोलच्या महिलेची साडेआठ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव ;-बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून चार जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

कला मंडळाचे प्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ;- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्राफेम प्राध्यापक हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समई…

जळगाव शहरात भर दिवसा गोळीबार

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातील वादातून भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक…

अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा…

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न झाले

जळगाव |  प्रतिनिधी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०९…

फाली…उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

जळगाव : प्रतिनिधी  कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप…