DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

#jalgaon

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी एकसोबत पाहिला “३५० व्या शिवराज्याभिषेक”चा…

जळगाव : स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या…

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास ; यामुळे विजयाचा विश्‍वास !

पाळधी ता. धरणगाव : आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्यासाठी झटलो, याचमुळे आज याच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी…

जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई…

जी. एच. रायसोनी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन ; जिल्हा उद्योग केंद्रासोबत…

जळगाव | प्रतिनिधी  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार…

जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ

जळगाव : प्रतिनिधी  पक्षाशी बंडखोरी करीत भाजप-शिंदे गटाच्या सहाय्याने जिल्हा बंॅकेचे चेअरमनपद मिळवणारे संजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव | प्रतिनिधी  दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससी व इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून…

घरगुती वादातून प्रौढाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील…

धरणगाव बाजार समितीवर सहकार पॅनलचे वर्चस्‍व

जळगाव : धरणगाव बाजार समितीवर अटीतटीच्या लढतीत एक हाती सत्ता मिळवण्यात शिंदे भाजप (BJP) गटाला यश मिळालं आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी १८ पैकी १२ जागांवर मोठा विजय मिळवत वर्चस्व सिध्द केले आहे …

मनपातील भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव -  महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दाखल याचिकेवर दिला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला मोठा दणका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…