पुढच्या महिन्यात येऊ शकते मुलांची कोरोना लस
नवी दिल्ली : देशात मुलांसाठी ऑगस्टपर्यंत कोरोना लस येण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. मंगळवारी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात…