मारवड भागातील मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला कंटाळले ग्रामस्थांनी केली बदलीची मागणी.
अमळनेर:-(प्रतिनिधी नूर खान) मारवड भागाचे मंडळ अधिकारी दिलीप पुंजू पाटील हे मारवड येथील सजा कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांच्या नोंदी!-->…