जळगावात जुगार अड्डयावर धाड
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील मनीष कॉम्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत…