DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

मेहरूण तलाव परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

जळगावमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील अयोध्या नगरात एका २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही . याबाबत एमआयडीसी…

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आयएमआरच्या महिला संघाला विजेतेपद

जळगाव ;- के सी ई चे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव. येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत आय एम आर च्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामना हा मु जे .…

अमळनेरचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ‘तन्वीर शेख याची ठाणे कारागृहात रवानगी

अमळनेर |प्रतिनिधी खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनदेखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने…

अँपवर ओळख होऊन तरुणीला एकाने घातला ५ लाखांचा गंडा

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…

संतापजनक : अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

पाचोरा :- १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या…

मुक्ताईनगर तालुक्यात विवाहितेवर बळजबरीने बलात्कार ; एकाविरुद्ध गुन्हा

मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली.…

नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर…

भोलाणे येथे लाकडी दांडा व पट्टीने एकास बदडले

जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…