DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…

जामनेर शहरातून वृद्धाची रोकड लाबवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जामनेर ;- शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…

तीन गावठी कट्ट्यासह त्रिकूट जाळ्यात

भुसावळ :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठीकट्टे कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने…

किरकोळ कारणावरून वरणगाव येथे एकाचा खून ; आरोपी ताब्यात

वरणगाव ;- दर्यापूर शिवारातील गणेश नगर मधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याने जि . प . पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना दि १४ रविवार रोजी सकाळी…

राज्यभरात ईडीची मोठी कारवाई: ; आर एल ज्वेलर्सवर ठिकठिकाणी छापेमारी

जळगाव /मुंबई ;- ईडीकडून आर एल ज्वेलर्सवर आज १५ रोजी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना अटक

जळगाव- - पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौघांना रामानंद नांगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा येथील सेंट्रल बँक…

मुंबईत बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

मुंबई ;- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील 6 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीत नाशिकच्या एका मोठ्या व्यावसायिकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या…

पारोळा स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या इसमाचे शव स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव…