DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

जळगावातून रिक्षाचालकाचा मोबाईल लांबविला

जळगाव;- : शहरातील खैरनार ऑप्टीकल ते चित्रा चौक दरम्यान रिक्षा चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश…

मारहाण करत धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरुणास दोन महिलांसह ५ जणांनी अज्ञात कारणावरून मारहाण व धमकी दिल्याने युवकाने यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी | दिल्यावरुन दोन महिलांसह ५…

आरोपी बब्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ; औरंगाबाद कारागृहात रवानगी

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील संशियत गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय ३७) याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. शहरातील…

तरुणाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता.…

खूनाच्या गुन्ह्यातील बंदीचा कारागृहातून पलायन करताना पकडले

जळगावः - खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे…

कुसुम्ब येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसुंबा येथे आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत…

जिल्हा परिषदेच्या उपअभियंताला चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

चाळीसगाव;- क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार…

लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर संतप्त झालेल्या तरुणानी केले चाकूने वार

पाचोरा ;- विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने त्याचेवर धारदार चाकूने हल्ला चढवित तरुणास जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात…

धरणगाव तालुक्यात घरात घुसून महिलेवर जबरदस्ती अत्याचार

धरणगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास…