DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळाली पॉवरफुल खाती? वाचा संपूर्ण यादी

नागपूर - महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री…

250 बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : जळगाव येथे बेशिस्‍त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. आतापर्यंत २५० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात रिक्षा चालकांवर धडक…

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

जळगाव । आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यांसाठी सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली…

हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर

नागपूर / चाळीसगाव - राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, विरोधी पक्षनेत्याची निवड होणार?

मुंबई: हिवाळी अधिवेशन आजपासून 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे. फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडले जाण्याची शक्यता आहे. संख्याबळाअभावी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळविणं कठीण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे…

प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर

मुंबई : तबलावादक म्हणून ख्याती असलेले झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती सध्या समोर आलेली आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रस होत असून अमेरिकत…

महायुतीतील 39 आमदारांचा शपथविधी; भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. यात महायुतीतील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाकडून 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी…

अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात लाईव्ह कार्यक्रम

जळगाव : प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लार्इव्ह कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे. रसिक प्रेक्षकांसाठी नववर्षाची एक अनोखी पर्वणी…

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात

जळगाव- शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते. सकारात्मकता व…

हायटेक शेतीचा नवा हुंकार…जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.…