DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१४ वर्षाखालील २१ व्या जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक स्पर्धेत सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश…

जळगाव | प्रतिनिधी जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जैन स्पोर्टस् अकाडमी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २१ वी १४ वर्ष वयोगटाखालील जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली. जिल्ह्याभरातील १९…

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी  अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून डॉ. इंद्राणी मिश्रा…

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांवर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला

जळगाव : जिल्ह्यातील वाळू माफियांकडून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणे सुरूच आहेत. मात्र आता उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला करण्याची घटना समोर आली आहे. प्रांत, तलाठी यांच्यावर आजपर्यंत हल्ले झालेलेच आहेत, मात्र प्रथमच उपजिल्हाधिकाऱ्यांवरच…

शेतकरी संघाच्या निवडणुकीत भाजप प्रणित ‘सहकार पॅनल’चा १६ जागांवर विजय

यावल : प्रतिनिधी यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित ‘सहकार पॅनल’ने मंत्री गिरीश महाजन यांच्या व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या…

मराठी नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला…

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री…

विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, टाळमृदंग अन्‌ ढोलताश्‍यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडीस प्रारंभ

 अमळनेर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, शंखनाद, टाळमृदंग अन्‌ ढोलताश्‍यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष…

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

जळगाव | प्रतिनिधी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात…

जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तिघांची पंच व तांत्रिक अधिकारीपदी निवड

जळगाव | प्रतिनिधी ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक…

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

जळगाव | प्रतिनिधी  मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली. अधोरेखित करण्यासारखी…

शहर स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या – जिल्हाधिकाऱ्यांच्या नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना सूचना

जळगांव : माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानात नगरपालिकांनी हिरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात व शहरे स्वच्छ होतील याकडे जास्तीत-जास्त…