भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यपदी महेश पाटील
जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी महेश रमेश पाटील यांची निवड माजी प्रदेश संघटन मंत्री तथा विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय, आ. सुरेश भोळे (राजूमामा) जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे, खा.…