DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

मेहुनबारे येथे ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरी

चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक…

विद्यार्थ्याचा जळगावमधून मोबाईल लांबविला

जळगाव;- येथील नवीन बस स्थानक मधून एका विद्यार्थ्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार ८ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा…

बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकिलाची फसवणूक

एरंडोल ;- - इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून कासोद्याच्या वकिलांची सुमारे १० लाख ८० हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची…

चाळीसगाव तालुक्यातील 14 वर्षीय मुलीला पळविले

चाळीसगाव;- तालुक्यातील एका गावातून एका 14 वर्षे 11 महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

ॲड. उज्वल निकम गोंडगाव हत्या प्रकरणाचा खटला लढण्यास तयार

भडगाव ;- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदतीचा धनादेशही दिला . यावेळी चित्र वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम संपर्क…

चोपड्यात घरफोडीतून ७० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- ना. गुलाबराव पाटील

जळगाव;- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही…

एरंडोलच्या महिलेची साडेआठ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव ;-बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून चार जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…

गोंडगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे सोमवारी पाचोरा बंद

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका ८ वर्षीय चिमुकली वर १९ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करत चिमुकली खुन केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीस कठोरात कठोर…

जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षाचे…