अंगावर ट्रॅक्टर घातल्याने तरूणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृतदेह घेवून तहसील कार्यालय गाठलं
अमळनेर : तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (Jaywant Yashwant Koli) (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली.…