DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Crime

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण जळगाव खुर्द जवळील घटना जळगाव प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…

१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले

कासोदा पोलिसांची कारवाई कासोदा प्रतिनिधी गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…

कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या जळगाव प्रतिनिधी I कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 49 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ…

महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले ; जळगावातील घटना

शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार किमतीची मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने तोंडाला रुमाल बांधून जबरीने ओढून

भुसावळ येथे युवकाची गोळ्या झाडून हत्या !

भुसावळ (प्रतिनिधी ) ;-भुसावळ येथे आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून खून करणाऱ्या चौघांचा पोलीस शोध घेत आहे . तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव…

एमपीडीए कायद्यांर्गत अट्टल गुन्हेगार जैनसिंग नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव- प्रतिनिधी ;- गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल असलेल्या जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय ३४, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्धतेची करवाई करण्यात आली आहे, दरोडा, मारामारी, खुनाचा…

बंद घर चोरट्यांनी फोडून ६६ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव :- बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी ६६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील संत गाडगेबाबा नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हादाखल करण्यात आला आहे. शहरातील संत गाडगेबाबा नगरात नंदकुमार प्रल्हाद…

पारोळ्याजवळ विचित्र अपघात तीन महिलांचा मृत्यू : २२ जखमी

जळगाव : पारोळा तालुक्यातील बोळे गावाचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेड्याच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अंत्ययात्रेसाठी जात होते. वाहनातील सर्वजण अंत्ययात्रेसाठी जात असल्याने गाडीतलं वातावरण शोकाकूळ होतं. बोळे गावच्या या गावकऱ्यांच्या…

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…