रेडक्रॉसच्या अद्ययावत ब्लड डोनर कोचचे उद्घाटन
जळगाव : रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा, नवी दिल्ली आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रीसेंट यांच्या योगदानाने जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्राला देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या अद्ययावत सहा ब्लड डोनर कोच युनिटचा उद्घाटन सोहळा आज जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस…